कोल्हापुरात गुरुवारी मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर सकाळी ९ वाजता ईदची नमाज; शहरातील इतर मस्जिदचे वेळपत्रक जाहीर
schedule26 May 26 person by visibility 292 categoryसामाजिक
कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर संचलित मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर दरवर्षीप्रमाणे यंदाही ईद-उल-अजहा (बकर-ईद) ची मुख्य नमाज पारंपरिक पद्धतीने पठण केली जाणार आहे. येत्या गुरुवारी, म्हणजेच २८ मे २०२६ रोजी ठीक सकाळी ९.०० वाजता या विशेष नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पहिल्या जमातीचे मुख्य नमाज पठण मुफ्ती इरशाद कुन्नुरे हे करणार आहेत. या संदर्भातील माहिती संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मुस्लिम बोर्डिंग सोबतच कोल्हापूर शहरातील इतर विविध भागांतील मस्जिदमध्येही बांधवांच्या सुविधेसाठी नमाज पठणाची वेळ निश्चित करण्यात आली असून त्याचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे:
◼️सकाळी ६.२० ते ७.०० वाजता:
* ६.२० वाजता: कसाब मस्जिद.
* ६.३० वाजता: नंगीवली मस्जिद.
* ६.४५ वाजता: लक्षतीर्थ मस्जिद, सरनाईक वसाहत अबुबकर मस्जिद.
* ७.०० वाजता: सरनाईक वसाहत बडी मस्जिद.
◼️सकाळी ७.१५ ते ७.३० वाजता:
* ७.१५ वाजता: लक्षतीर्थ मस्जिद.
* ७.३० वाजता: निहाल पैलवान मस्जिद (मर्कज), मणेर मस्जिद, राजेबागस्वार मस्जिद, बाराइमाम मस्जिद, सदरबझार मस्जिद, कदमवाडी मस्जिद, जमादार कॉलनी मस्जिद, बडी मस्जिद, युनिकपार्क मस्जिद आणि मुडशिंगी मस्जिद.
◼️सकाळी ७.४५ ते ८.०० वाजता:
* ७.४५ वाजता: न्यु शाहूपुरी बेकर गल्ली मस्जिद, जामा मस्जिद (स्टेशनसमोर), मदिना मस्जिद.
* ८.१५ वाजता: बुरहानपूर masjid, केसापूर मस्जिद, टाकाळा मस्जिद.
* ८.३० वाजता: घुडणपीर मस्जिद, शहाकुली रंकाळा स्टँड मस्जिद, नंगीवली मस्जिद.
* ९.०० वाजता: मुस्लिम बोर्डिंग मस्जिद.

◼️८.०० वाजता: कब्रस्तान मस्जिद, बाबुजमाल मस्जिद, अकबर मोहल्ला मस्जिद, गवंडी मोहल्ला मस्जिद, विकमनगर मस्जिद, प्रगति कॉलनी मस्जिद, लाईनबाजार मस्जिद, कसबाबावडा मस्जिद, सरदार कॉलनी मस्जिद, उत्तरेश्वरपेठ मस्जिद, फुलेवाडी मस्जिद, कोल्हापूर शहर इदगाह मैदान पाण्याचा खजिना आणि सिरत मोहल्ला मस्जिद.
◼️सकाळी ८.१५ ते ९.०० वाजता:* ८.१५ वाजता: बुरहानपूर masjid, केसापूर मस्जिद, टाकाळा मस्जिद.
* ८.३० वाजता: घुडणपीर मस्जिद, शहाकुली रंकाळा स्टँड मस्जिद, नंगीवली मस्जिद.
* ९.०० वाजता: मुस्लिम बोर्डिंग मस्जिद.