SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गणेशोत्सवात कोल्हापूरकरांना मिळणार वातानुकूलित ई-बसेसची भेट; परिवहन सभापती सत्यजित जाधव यांची माहितीजिल्ह्यात खत विक्रीसाठी ऑनलाईन बुकिंग प्रणाली लागू‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम सुरु; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहनसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या साईशा गावंडे विद्यार्थिनीला ७० लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूरगगनबावडा येथे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्नएचएसआरपी बसविण्यास 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढमतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिम; जून ते ऑक्टोबर दरम्यान राबवला जाणार कार्यक्रमअनधिकृत कृषी ड्रोन विरोधात राज्यस्तरीय विशेष मोहिमेची मागणी; महाराष्ट्र राज्य ॲग्री ड्रोन ओनर्स असोसिएशनचे कोल्हापुरातून शासनाला साकडेएसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार; मंत्री प्रताप सरनाईककोल्हापुरात गुरुवारी मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर सकाळी ९ वाजता ईदची नमाज; शहरातील इतर मस्जिदचे वेळपत्रक जाहीर

जाहिरात

 

एचएसआरपी बसविण्यास 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ

schedule26 May 26 person by visibility 105 categoryराज्य

कोल्हापूर :  शासनाकडून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) परिवहन आयुक्त कार्यालयाने 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. 

1 जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) नसलेल्या जुन्या व नवीन वाहनांवर वायुवेग पथकाव्दारे (Flying Squad) कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र, ज्यांनी 30 जून 2026 पर्यंत रीतसर ॲपाइंटमेंट घेतली आहे. त्यांना यातून सवलत मिळेल. 

HSRP नसलेल्या वाहनांचे हस्तांतरण, कर्ज बोजा या कामांवरील निर्बधांसह आता पुननोंदणी, वाहनात बदल आणि परवाना नूतनीकरण (Permit Renewal) या सारखी महत्वाची कामेही थांबवण्यात येणार आहेत. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी dyccomp.tpt-mh@gov.in  या ई-मेलवर संपर्क साधवा, असे आवाहन इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes