SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गणेशोत्सवात कोल्हापूरकरांना मिळणार वातानुकूलित ई-बसेसची भेट; परिवहन सभापती सत्यजित जाधव यांची माहितीजिल्ह्यात खत विक्रीसाठी ऑनलाईन बुकिंग प्रणाली लागू‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम सुरु; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहनसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या साईशा गावंडे विद्यार्थिनीला ७० लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूरगगनबावडा येथे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्नएचएसआरपी बसविण्यास 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढमतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिम; जून ते ऑक्टोबर दरम्यान राबवला जाणार कार्यक्रमअनधिकृत कृषी ड्रोन विरोधात राज्यस्तरीय विशेष मोहिमेची मागणी; महाराष्ट्र राज्य ॲग्री ड्रोन ओनर्स असोसिएशनचे कोल्हापुरातून शासनाला साकडेएसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार; मंत्री प्रताप सरनाईककोल्हापुरात गुरुवारी मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर सकाळी ९ वाजता ईदची नमाज; शहरातील इतर मस्जिदचे वेळपत्रक जाहीर

जाहिरात

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या साईशा गावंडे विद्यार्थिनीला ७० लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूर

schedule26 May 26 person by visibility 92 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट   आणि वायफाय फाउंडेशन पुणे   यांच्यात विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम व उद्योजकता वाढवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत संजय घोडावत इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये अत्याधुनिक  वायफाय फाउंडेशन इन्क्युबॅशन सेंटर सुरू होणार आहे.  

या उपक्रमांतर्गत  मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थिनी  साईशा गावंडे आणि त्यांच्या टीमला स्केलेबल स्टार्टअप्ससाठी परिसंस्था निर्मिती या प्रकल्पास  इक्विटी शेअरिंग आधारित तब्बल ‘७०’ लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूर झाले आहे. या प्रकल्पास मार्गदर्शक इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी,  मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. स्वप्नील थिकने, प्रा मुजामिल बेपारी यांचे लाभले आहे. 

विद्यार्थ्यांना व्यवसाय नियोजन, मेंटरशिप, उद्योग संपर्क, गुंतवणूकदार नेटवर्क आणि स्टार्टअप विकासासाठी आवश्यक सर्व प्रकारचे सहाय्य वायफाय फाउंडेशन पुणे अंतर्गत दिले जाणार आहे.

संजय घोडावत विद्यापीठाची चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी प्रकल्पातील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes