SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जलसंधारण दिनानिमित्त उद्या 21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’प्लास्टिक वापरावर कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाई; गांधीनगरातील 3 व्यापाऱ्यांवर 15 हजारांचा दंड ; 230 किलो प्लास्टिकचा साठा जप्त"दुसरी केन अखिल भारतीय खुली बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा २०२६" उत्साहात संपन्न; फाईट क्लब संघाला प्रथम पारितोषिककोल्हापूर : थकीत घरफाळ्यामुळे IIB कोचिंग क्लासेसला सीलकोल्हापूर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद : गृहराज्यमंत्री योगेश कदमसद्भावना दिन: राष्ट्रीय एकात्मता आणि सलोख्याचा संदेशमहास्ट्राईड' प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथमआपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया स्थगितः नव्याने जाहिरनामा काढण्यात येणारगरुड मंडपाच्या सिलिंग पर्यंतची कामे नवरात्री पूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ विजय राठोडकोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

जाहिरात

 

कोल्हापूर : थकीत घरफाळ्यामुळे IIB कोचिंग क्लासेसला सील

schedule20 Aug 26 person by visibility 160 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शाहूपुरी येथील IIB कोचिंग क्लासेसचा 41 लाख 58 हजार 144 रुपये घरफाळा थकीत असल्याने महानगरपालिकेच्या राजारामपुरी घरफाळा विभागामार्फत आज संबंधित मिळकतीवर सील बंदची कारवाई करण्यात आली. शाहूपुरी 3री गल्ली येथील सि.स.नं.741 मधील ही मिळकत रामचंद मोटूमल अहुजा यांच्या मालकीची आहे. थकीत घरफाळ्याची वसुली करण्यासाठी महापालिकेच्या घरफाळा विभागाने कारवाई करत कोचिंग क्लासेसची मिळकत सील केली आहे. 

तसेच संबंधित मालमत्तेच्या मालमत्ता पत्रकावर थकीत घरफाळ्याचा बोजा नोंदविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. 

सदरची कारवाई आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त परितोष कंकाळ, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील व कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 या कारवाईत राजारामपुरी घरफाळा विभागाचे कर अधीक्षक दत्तप्रसाद माजगांवकर व कर्मचारऱ्यांनी सहभाग घेतला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes