SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांची ‘सिरडॅप’कडून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञपदी निवडगुणवंत मुलांच्या शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश सुरुवक्फ कायद्यावर उद्या पुन्हा सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- अंतरिम दिलासा देण्यासाठी मजबूत बाजू मांडण्याची गरजइचलकरंजी, हातकणंगले भागातील संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी अमोल येडगेघोडावत ऑलिम्पियाडची श्रद्धा गणे दहावीत सांगली जिल्ह्यात प्रथमकमी दाबाच्या पट्ट्यामुळे २१ ते २४ मे दरम्यान अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मासेमाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी?अलमट्टी उंचीवाढी संदर्भातील उद्याच्या बैठकीचा निरोप नाही : ... त्याची वाट बघू. पण या विषयात राजकारण करणे दुर्दैवी : आमदार सतेज पाटील दहावीच्या गुणपत्रिकांचे 26 मे रोजी वाटपकृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्र अधिक कार्यक्षम बनेल : डॉ. संतोष भावेअलमट्टी धरणाच्या उंचीविरोधातील 21 रोजी होणाऱ्या बैठकीसाठी महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रण नाही

जाहिरात

 

दहावीच्या गुणपत्रिकांचे 26 मे रोजी वाटप

schedule20 May 25 person by visibility 293 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी -मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत  प्रमाणपत्र दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 13 मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

फेब्रुवारी -मार्च 2025 मध्ये दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे अभिलेख वाटप सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवार 26 मे रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार असून माध्यमिक शाळांमार्फत त्याच दिवशी दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे, 

याची सर्व मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव  सुभाष चौगुले यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes