SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जलसंधारण दिनानिमित्त उद्या 21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’प्लास्टिक वापरावर कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाई; गांधीनगरातील 3 व्यापाऱ्यांवर 15 हजारांचा दंड ; 230 किलो प्लास्टिकचा साठा जप्त"दुसरी केन अखिल भारतीय खुली बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा २०२६" उत्साहात संपन्न; फाईट क्लब संघाला प्रथम पारितोषिककोल्हापूर : थकीत घरफाळ्यामुळे IIB कोचिंग क्लासेसला सीलकोल्हापूर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद : गृहराज्यमंत्री योगेश कदमसद्भावना दिन: राष्ट्रीय एकात्मता आणि सलोख्याचा संदेशमहास्ट्राईड' प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथमआपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया स्थगितः नव्याने जाहिरनामा काढण्यात येणारगरुड मंडपाच्या सिलिंग पर्यंतची कामे नवरात्री पूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ विजय राठोडकोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

जाहिरात

 

इंडसइंड बँकेकडून महानगरपालिकेस सीएसआर निधीतून दोन टिप्पर वाहन

schedule19 Aug 26 person by visibility 321 categoryमहानगरपालिका

  कोल्हापूर : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी शहर विकासाला चालना देण्यासाठी शहरातील 15 राष्ट्रीयकृत व शेड्युल्ड कमर्शिअल बँकांनी सीएसआरच्या माध्यमातून साहित्य उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार आज इंडसइंड बँक कोल्हापूर यांच्यावतीने सीएसआर फंडातून महापालिकेला हायड्रोलिक टिप्पर देण्यात आले.

  इंडसइंड बँकेचे रिजनल हेड व्हर्दिन्हो गोंदिन्हो यांनी महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडे हे वाहन औपचारिकरित्या सुपूर्द केले. 

  यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, आरोग्य विशेष समिती सभापती सौ.सुरेखा ओटवकर, आरोग्य विशेष समिती उपसभापती वैभव माने, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त संजय सरनाईक, गटनेते शारगंधर देशमुख, नगरसेवक जयंत पाटील, ऋतूराज क्षिरसागर, अभिजीत खतकर, अशकीन आजरेकर, स्वरूप कदम, अजय इंगवले, बबन मोकाशी, वैभव कुंभार, नगसेविका सौ.मंगला साळोखे, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, इंडसइंड बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर नितेश पाखले, इंफोसॅन सर्विसेसचे अजय रामाने आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes