SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवलेकोल्हापुरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून अंमलबजावणीघरफाळा वसुलीसाठी विशेष मोहिम राबवा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड1 मे रोजी ‘असाक्षर मुक्त गाव’ शपथ उपक्रमकळे बाजारपेठेतील रस्ता 31 मेपर्यंत बंदजिओइन्फॉरमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नामांकित कंपन्यांत निवडरगेडियन फिटनेस क्लब आणि कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरास प्रतिसादथोरले पेशवे बाजीराव : अपराजित सेनानीकोल्हापूरच्या विकासाचा 'ॲक्शन प्लॅन' तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकरफॅन्सी नंबरच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन

जाहिरात

 

1 मे रोजी ‘असाक्षर मुक्त गाव’ शपथ उपक्रम

schedule28 Apr 26 person by visibility 123 categoryराज्य

कोल्हापूर : केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, येत्या 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ‘असाक्षर मुक्त गाव’ शपथ घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे कोल्हापूर जिल्हा 100 टक्के साक्षर करण्याच्या उद्दिष्टाला मोठी चालना मिळणार आहे.

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes