SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनंदुरबारला ३ महिन्यांनंतर मिळाला 'धडाकेबाज' पालकमंत्री; हसन मुश्रीफांकडे जिल्ह्याची धुरा, राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम!आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ -आरोग्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णयचैत्र यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी नको, सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे‘गुलजार ए रजा’ संस्थेची एटीएसमार्फत चौकशी सुरू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदुधगंगा डावा कालवा गेट दुरुस्तीबाबत खुलासाशास्त्रीय गायकीतील सौंदर्य आणि संशोधन पद्धतीवर शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा संपन्नदिव्यांग सुलभता मानकांबाबत विद्यापीठात २३ ला कार्यशाळाडॉ. सुचिता भोसले यांच्या कवितासंग्रहाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशनअंतराळात पहिले मानवी पाऊल: अलेक्सी लिओनोव्ह यांचा तो चित्तथरारक प्रवास!

जाहिरात

 

दिव्यांग सुलभता मानकांबाबत विद्यापीठात २३ ला कार्यशाळा

schedule18 Mar 26 person by visibility 111 categoryशैक्षणिक

कोल्हापूर: दिव्यांग व्यक्तीसाठीची युजीसी - योजना आणि सर्व समावेशी शिक्षण संसाधन केद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “उच्च शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांसाठी सुलभता मार्गदर्शक तत्त्वे आणि मानके” (Guidelines for Accessibility and Standards for HEIs and University)  या विषयावर येत्या सोमवारी (दि.  २३) एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेस डॉ. मनोज कुमार सहसचिव विद्यापीठ अनुदान आयोग(UGC), हे बीजभाषक म्हणून उपस्थित राहणार आहे. आणि डॉ. टाटा रामकृष्ण (IGNOU, New Delhi) तसेच, प्रा. संध्या लिमये (अध्यक्ष, सेंटर फॉर डिसॅबिलिटीज स्टडीज अँड स्कूल ऑफ सोशल वर्क) आणि डॉ. मधुरा नागचौधरी (सहाय्यक प्राध्यापक टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई) उपस्थित राहून सर्वाना मार्गदर्शन करणार आहेत.

सदरची कार्यशाळा राजर्षी शाहू सभागृहात सोमवारी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत होणार आहे. तरी सदर कार्यशाळेसाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. प्रतिभा देसाई यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes