SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या विकासाचा 'ॲक्शन प्लॅन' तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकरफॅन्सी नंबरच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहनडी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानीमहिला आरक्षण विधेयक म्हणजे भाजपचे षडयंत्र; आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम यांचा घणाघाती आरोपअण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल ॲपदुसऱ्या महायुध्दातील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा करावेतसिम्बॉलिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्केजिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारीकोल्हापुरात रेशन कार्डधारकांचा एल्गार; महागाई आणि रेशन कपातीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकअंजली पाटील यांना 'गीताव्रती' पदवीने गौरव

जाहिरात

 

दुसऱ्या महायुध्दातील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा करावेत

schedule27 Apr 26 person by visibility 106 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेत असलेल्या लाभार्थींनी आपल्या हयातीचे दाखले 31 मे पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय (कोल्हापूर) येथे प्रत्यक्ष जमा करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल माने (नि.) यांनी केले .  

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे हयातीचे दाखले प्राप्त झालेल्यांसाठी अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात येते. लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष हयातीच्या दाखल्यासोबत आपले आधार / पॅन कार्ड, बँक पासबुकचे पहिले पान व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आलेल्या ओळखपत्राची छायांकित प्रत जमा करावी. हयात दाखले जमा झाल्याची खात्री करण्यासाठी 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर संबंधितांनी संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes