SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: ताराबाई पार्कमध्ये झाड कोसळले; सहा गाड्यांचे नुकसान, एक जखमीएसआयआर अभियान राष्ट्रहितासाठी अत्यंत महत्त्वाचे; प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घ्यावा : भगवानदास सबनानीडॉक्टर्स डे निमित्त कोल्हापुरात आरोग्यदायी उपक्रम: 'भाजप' आणि 'भागीरथी'च्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!गोकुळसाठी राष्ट्रवादीकडून अखेरच्या मूदतीपर्यंत एकूण १९७६ ठराव दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदानशिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक यांची जयंतीपंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूपुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनाडीकेटीईच्या दोन विद्यार्थ्यांची झेन्सार कंपनीत वार्षिक १० लाख पॅकेजवरती निवड​"अभिवादन हरितक्रांतीच्या प्रणेत्यांना.....!"

जाहिरात

 

कोल्हापूर: ताराबाई पार्कमध्ये झाड कोसळले; सहा गाड्यांचे नुकसान, एक जखमी

schedule01 Jul 26 person by visibility 97 categoryसामाजिक

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका जनजीवनाला बसला आहे. पावसामुळे शहरातील ताराबाई पार्क परिसरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर असलेले एक महाकाय झाड अचानक रस्त्यावर कोसळले.

या दुर्दैवी घटनेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सहा गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, एक व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

पावसाचा जोर कायम असल्याने आणि झाड मुख्य रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे पथक आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर रस्त्यावर झाड हटवल्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes