SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेमेहनत हाच यशाचा मार्ग : विनायक भोसले; संजय घोडावत विद्यापीठात नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवातआमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची खलिफा कुटुंबीयांना सांत्वनपर भेट ; जुन्या स्मृतींना उजाळा पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कारउप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत शिक्षण महर्षी आणि अजातशत्रू, थोर व्यक्तीमत्व हरपल्याची भावना केली व्यक्तगोकुळ निवडणुकीवरून प्रशासनाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल!कळंब्यातील स्फोटाचे रहस्य उलगडले! दिवाणी वादातून घडवला होता जिलेटीनचा स्फोट; तीन आरोपींना अटकनिवडणूक जिंकल्यावर डी. वाय. दादा, बंटी आणि माझे अभिनंदन करायचे...; हसन मुश्रीफ यांनी जागवल्या आठवणीकोरगावकर ट्रस्टचा पर्यावरण संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम; ११ वर्षांपासून १० हजार रोपांचे मोफत वाटपआंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन: सुरक्षित प्रवासाचा पाया

जाहिरात

 

कोरगावकर ट्रस्टचा पर्यावरण संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम; ११ वर्षांपासून १० हजार रोपांचे मोफत वाटप

schedule05 Aug 26 person by visibility 146 categoryसामाजिक

कोल्हापूर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी कोरगावकर ट्रस्टच्या वतीने कोरगावकर पेट्रोल पंप येथे मोफत रोपवाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला असून, गेल्या ११ वर्षांपासून सातत्यपूर्ण राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात यंदा तब्बल १० हजार रोपांचे मोफत वाटप करण्यात आले व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

यावेळी मार्गदर्शन करताना प्रसिद्ध उद्योजक विनोद घोडावत यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. 

या कार्यक्रमाला नियोजन समिती सदस्य यशवंत नांदेकर, निवृत्त गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, एचपीचे समर रिजवी यांच्यासह अमोल कोरगावकर, आशिष कोरगावकर, आकाश कोरगावकर, अनिकेत कोरगावकर, राज कोरगावकर आणि ओम कोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes