SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : लोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलमंत्रालयात पुनमताई तोडकर यांनी घेतली मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेटकागल उरुसात भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अधिकाऱ्यांना सूचनाराजापूरवाडी येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणीवारणा विद्यापीठाच्या पहिल्या युवा महोत्सवात कलागुणांचा जल्लोष!करवीर तालुक्यातील ५००० रेशन कार्ड धारकांचे बंद केलेले रेशन तात्काळ सुरू करा; शिवसेनेचे उचगाव येथे हुपरी-कोल्हापूर रस्ता रोको आंदोलनशिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कौस्तुभ गावडे प्रयत्नशील राहतील :राजे समरजितसिंह घाटगे यांचा विश्वासवीज पडून मृत्यू झालेल्या म्हाकवेतील तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार लाखाची मदत.....महिला सक्षमीकरण हीच खऱ्या अर्थाने काळाची गरज : पुनमताई तोडकरगोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन; जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा

जाहिरात

 

कोल्हापूर : लोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखल

schedule02 Nov 26 person by visibility 138 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा 'लोकशाही दिन' आज निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी महसूल विभागाशी संबधित 11 व इतर विभागाशी संबंधित 11 असे एकूण 22 तक्रार अर्ज या लोकशाही दिनामध्ये प्राप्त झाले आहेत.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये महसूल विभागाशी प्राप्त तक्रार अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे-
उपविभागीय अधिकारी इचलकरंजी- 1, तहसिलदार शिरोळ-1, तहसिलदार करवीर-3, तहसिलदार महसूल-2, नगरपालिका प्रशासन- 1, तहसिलदार राधानगरी- 1, गौण खनिज-2 असे एकूण 11 तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. तर जिल्हा परिषद -4, जिल्हा पोलीस अधीक्षक -4, जिल्हा उपनिबंधक- 1, इचलकरंजी मनपा-1, जलसंपदा विभाग-1 असे इतर विभागांचे एकूण 11 अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती करमणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes