SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन सीपीआर मध्ये यशस्वी व्हेरिकोज वेन्स शस्त्रक्रिया; रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण पाऊल“फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा” : प्राचार्य डॉ. जी. पी. माळीकोल्हापुरात १४ एप्रिल रोजी दसरा चौक मैदानावर प्रबोधन महासभेचे आयोजन मतदार यादी पुनरनिरीक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे : आ. सुहास बाबरराधानगरीत रानगव्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यूआर्थिक साक्षरता काळाची गरज : डॉ. उदयकुमार शिंदेघोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसंघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात 13 एप्रिल ते 18 एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणारडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये 'भारतीय वायुदलातील करिअर संधी ' विषयावर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

 

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन

schedule11 Apr 26 person by visibility 114 categoryराज्य

कोल्हापूर :  क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे बिंदू चौकातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले .

 यावेळेस स्वर्गीय बी.जी खराडे महाविद्यालयाच्या वतीने पालखीमध्ये विविध ग्रंथ ठेवून महात्मा फुले पुतळा ते राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ या मार्गावर मुलींची रॅली काढण्यात आली.

 याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे जात पडताळणी संशोधन अधिकारी संभाजी पवार अधिक्षक सचिन पाटील , सामाजिक कार्यकर्ते गणी आजरेकर,आलोक जत्राटकर,विजय देवणे,डी जी भास्कर यांच्यासह समाज कल्याण विभागाचे इतर कर्मचारी तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes