SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'पुनर्चक्रीकरणाची भिंत' उपक्रम; कचरामुक्त शहरासाठी 'अवनी'चा पुढाकारकोल्हापूर: फुलेवाडीतील सुपर बाजारला भीषण आग; लाखोंचे नुकसानलाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा....हनुमान जयंती: शक्ती, भक्ती आणि समर्पणाचा महाउत्सवदख्खनचा राजा श्री जोतिबाचा पालखी सोहळा; पावसाची हजेरीडीकेटीईमध्ये सीसीडब्ल्युसी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषद दिमाखात संपन्न - जागतिक संशोधनाला नवी दिशाकरवीर तालुक्यातील तीन देवालयांना 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2026; अर्ज प्रक्रिया सुरूकणेरी ग्रामपंचायतमध्ये श्रमसंस्कार शिबिर उत्साहात शिरोळ येथे उद्या गुरुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जाहिरात

 

इनोव्हेटर्स विद्यार्थ्यांना स्टार्टअप्ससाठी सुवर्णसंधी केआयटी च्या सहकार्याने मिळणार २-१० लाखाची डीएसटी इग्निशन ग्रांट उपलब्ध

schedule31 Mar 26 person by visibility 276 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान (डीएसटी) विभागाकडून इग्निशन ग्रांट योजना राबविण्यात येत आहे. केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (प्रदत्त स्वायत्त ) इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (आय.आर.एफ.) च्या माध्यमातून या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि उद्योजकांना त्यांच्या कल्पनांचे प्रत्यक्ष तंत्रज्ञान, प्रोटोटाइप किंवा स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत केली जाते.

“ निवड झालेल्या प्रकल्पांना केवळ आर्थिक मदतच नाही, तर तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय मॉडेल तयार करण्यास मदत, उद्योग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, बाजारपेठेची माहिती, नेटवर्किंग संधी आणि इन्क्युबेशन सुविधा  ही सर्व मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

गेल्या वर्षी दहा स्टार्टअप्सना मिळून रु.५० लाख रुपयांची डिएसटी इग्निशन ग्रँड देण्यात आलेली होती.यावर्षी दर्जेदार स्टार्टअप्सना अधिक रक्कम देण्याचा प्रयत्न असेल.टेक्निकल स्टार्टप्समध्ये काम.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes