SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कृषी सहायकांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावे : पालकमंत्री प्रकाश आबिटकरकोल्हापूर: एसटी प्रवाशांचे दागिने लांबवणारी सराईत महिला जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईकोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून की जुना वाद? मलकापुरात मोठ्या भावाकडून सख्या भावाचा भीषण खूनमहापालिकेच्यावतीने भगवान गौतम बुध्द जयंती साजरीशिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहातघुणकीत गौतम बुद्धांची २५८८ वी जयंती साजरीजागतिक चित्रपटसृष्टीचा भारतीय मानदंड: सत्यजित रायअसाही एक . . . आगळा वेगळा शाही विवाह सोहळा'आरोग्याच्या सवयी बालपणातच दृढ होतात' : स्वच्छता निरीक्षक स्वप्निल उलपे यांचे प्रतिपादनकामगारांच्या कष्टांवर महाराष्ट्राचे वैभव : मंत्री मंगलप्रभात लोढा

जाहिरात

 

महापालिकेच्यावतीने भगवान गौतम बुध्द जयंती साजरी

schedule02 May 26 person by visibility 122 categoryसामाजिक

कोल्हापूर :  भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात भगवान गौतम बुध्दांच्या पुतळयास स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्या हस्ते फुले वाहण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपशहर नगरसचिव सुनिल बिद्री, जनसंर्पक अधिकारी मोहन सुर्यवंशी, गणेश आवळे,‍ अमीत सातारकर,‍ सुनील गेजगे ‍व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes