SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

schedule15 Aug 26 person by visibility 99 categoryउद्योग

कोल्हापूर : येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. बँकेचे उपाध्यक्ष आणि आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
​       
यावेळी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संचालिका सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, युवराज गवळी, ॲड. शाहू काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे, व्यवस्थापक, उप व्यवस्थापक यांच्यासह मध्यवर्ती कार्यालय आणि कोल्हापूर शहरातील विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes