SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 6 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईप्लास्टिक बंदी नियमावलीबाबत व्यापारी व व्यावसायिकांना मार्गदर्शनईद फेस्टिवल भव्य इस्लामिक क्विझ कॉन्टेस्ट; दिवाळी सुट्टीनंतर रंगणार स्पर्धागतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देश

जाहिरात

 

लोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखल

schedule07 Sep 26 person by visibility 217 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा 'लोकशाही दिन' आज निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी महसूल विभागाशी संबधित 13 व इतर विभागाशी संबंधित 9 असे एकूण 22 तक्रार अर्ज या लोकशाही दिनामध्ये प्राप्त झाले आहेत.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये महसूल विभागाशी प्राप्त तक्रार अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे-
तहसिलदार करवीर- 2, तहसिलदार पन्हाळा-3, तहसिलदार कागल- 2, उपविभागीय अधिकारी इचलकरंजी- 1, उपविभागीय अधिकारी करवीर- 1, तहसिलदार महसूल-2, उपविभागीय अधिकारी पन्हाळा- 1, जिल्हा पुनर्वसन अधिकारी– 1 असे एकूण 13 तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. तर पोलीस अधीक्षक कार्यालय-3, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय-2, जिल्हा परिषद -3, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर-1 असे इतर विभागांचे एकूण 9 अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती करमणूक विभागामार्फत देण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes