उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा
schedule24 Aug 25 person by visibility 306 categoryराजकीय

कोल्हापूर : उप मुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ०७.३० वाजता राजर्षी छत्रपती शाहू सभागृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. नंतर मोटारीने प्रयाण. सकाळी ०९.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. नंतर पत्रकार परिषद. नंतर मोटारीने प्रयाण सकाळी ११.४५ वाजता कै.पी.एन. पाटील यांचे निवासस्थान, प्लॉट नं. ३५, भारत हौसिंग सोसायटी, राजारामपुरी, ८ वी गल्ली, टाकाळा रोड, कोल्हापूर येथे आगमन. सकाळी ११.४५ राखीव. नंतर मोटारीने प्रयाण.
दुपारी १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण, सडोली खालसा, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे आगमन.दुपारी ०१.३० वाजता कार्यकर्ता मेळावा. नंतर दुपारी ०४.०० वाजता मोटारीने प्रयाण. दुपारी ०४.२० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी ०४.३० वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.