भाजपा कोल्हापूर महानगराची कार्यकारिणी घोषित
schedule13 Aug 25 person by visibility 229 categoryराजकीय

कोल्हापूर : काल दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई भाजपा प्रदेश कार्यालय याठिकाणी भाजपा कोल्हापूर महानगरच्या जिल्हा कार्यकारिणीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित शिक्कामोर्तब करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्र.का.सदस्य राहुल चिकोडे यांची उपस्थिती होती.
आज दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी भाजपा कोल्हापूर महानगरची जिल्हा कार्यकारिणी नामदार चंद्रकांतदादा पाटील व खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी घोषित केली.
▪️घोषित जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे


