प्रवाशांची तृष्णा भागणार! वाठार बस डेपोत सामाजिक भावनेतून 'पाणपोई' कार्यान्वित
schedule24 Mar 26 person by visibility 190 categoryसामाजिक
कोल्हापूर : घुणकी ( ता हातकणंगले ) येथील वाठार बस स्थानक येथील रोजच्या ये जा करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी रिहाब बेकर्सचे मालक यासीर भाई आणि त्यांचे सहकारी मित्र सागर लोळगे यांनी प्रवाशांसाठी पाण्याची पाणपोई बस स्टेशन ला सप्रेम भेट म्हणून उपलब्ध करून देण्यात आली.
त्याच्या उद्घाटन प्रसंगी वाठार बस स्थानकचे वाहतूक नियंत्रक संजय कांबळे स्टाफ कर्मचारी आणि इतर प्रवासी वर्ग उपस्थित होते.


