SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पोलीस प्रशासनाचा 'खाक्या'! हुपरीतील "एस. एम. बॉईज गॅग" टोळीवर हद्दपारीचे अस्त्र; एका वर्षासाठी कोल्हापूर जिल्हाबंदीशिवाजी विद्यापीठातील ऑनलाइन एम.बी.ए.अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया येत्या ३० मार्च पर्यंत मुदत डीकेटीई व व्हीजेटीआय,मुंबई यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करारशिवाजी विद्यापीठात शहीद दिनानिमित्त क्रांतीकारकांना अभिवादनअवैध खनिज उत्खननावर कडक कारवाई होणार कोल्हापूर महापालिकेच्यावतीने भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण सुरुमहाराष्ट्र लोक भवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरासीएसआरमधून कोल्हापूर शहर सौंदर्यीकरणाला संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसादकागल बुद्धिबळ स्पर्धेत ओजस व्हनमाने अजिंक्य, श्रवण ठोंबरे उपविजेताकोल्हापूर : के.एम.टी. उपक्रमाचा सन 2026-2027 चा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा सादर

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात शहीद दिनानिमित्त क्रांतीकारकांना अभिवादन

schedule23 Mar 26 person by visibility 88 categoryसामाजिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात शहीद दिनानिमित्त आज भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या थोर क्रांतीकारकांच्या कार्याला आणि स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. 
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते क्रांतीकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या बलिदानाचा वारसा स्मरणात ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक डॉ. अजित कोळेकर, डॉ. वैशाली सावंत, डॉ.इराण्णा उडचन, डॉ. प्रवीण प्रभू, डॉ. रश्मी देशमुख, डॉ. रुपाली दाभार्डे, डॉ. उदय पाटील, प्रशांत पाटील, हेमंत तिरमारे, हृदयनाथ खंडागळे, गणेश शिंदे यांच्यासह 

शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes