शिवाजी विद्यापीठात संत गाडगेबाबा महाराज जयंती साजरी
schedule23 Feb 25 person by visibility 355 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.तानाजी चौगुले, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ.शरद बनसोडे, डॉ.किशोर कुचे, डॉ.प्रल्हाद माने, विद्युत अभियंता अमित कांबळे, एमबीए अधिविभागाच्या प्रभारी संचालक डॉ.दिपा इंगवले, डॉ.तेजश्री घोडके, डॉ.परशराम देवळी, जयश्री लोखंडे यांचेसह प्रशासकीय सेवक, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिंनी मोठया संख्येने उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात संत गाडगेबाबा महाराज जयंती साजरी
schedule23 Feb 25 person by visibility 381 categoryशैक्षणिक