SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे​शासकीय वसतिगृह व इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी 10 ऑक्टोबर पर्यंत ऑफलाईन अर्ज भरण्याचे आवाहनतोरणहळ्ळीच्या हनुमान चरणी मंत्री हसन मुश्रीफ लीन; बांधली पूजाभाजपची महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; पुणे व नागपूर मतदारसंघांसाठी नावे निश्चितभुदरगडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाला बळजागतिक पशु दिवस: मुक्या जीवांच्या संरक्षणाचा संकल्पमहिलांच्या ‘मार्केटिंग व विक्री कौशल्या’साठी विद्यापीठात सोमवारी एकदिवसीय कार्यशाळारेल्वे रिझर्वेशन सेंटरचे आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते उद्घाटनजिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची केली पाहणीमाजी दुग्धविकास मंत्र्यांचा दावा गंभीर, 'गोकुळ' वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला साथ द्या: आमदार सतेज पाटील

जाहिरात

 

प्रा. जगदीश सरदेसाई यांना मानसशास्त्र विषयातून पीएच. डी.

schedule03 Oct 26 person by visibility 200 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतली येथील मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा.  जगदीश आ. सरदेसाई यांना मानसशास्त्र विषयातून शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त झाली. 

 त्यांचा विषय 'सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांमधील संपादन प्रेरणा, भावनिक बुद्धिमत्ता, स्व-संकल्पना आणि शैक्षणिक संपादन यांच्यातील परस्परसंबंधाचा अभ्यास.'असा होता. 

 त्यांना डॉ. आर. के.  अडसूळ व डॉ.  भरत नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.  तसेच ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ माळवाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले,  सचिव शिवाजीराव पाटील, श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली चे प्राचार्य डॉ.  विजयकुमार पाटील  यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes