SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक : महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेतरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटीलनैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्वाचे : उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांचे प्रतिपादन; कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण संपन्न कोल्हापूर : नगररचना विभागामार्फत एक दिवसाचा विशेष कॅम्पकोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयातील आर्थोपेडिक ऑपरेशन थिएटर व जनरल ऑपरेशन थिएटर पाच दिवस बंदनवीन कृषी पंपाना कनेक्शन, कमी दरात वीज, वीज दरवाढ रद्द करुन प्रस्ताव मागे घेण्याबाबत आमदार सतेज पाटील यांचे विधानपरिषदेत प्रश्नकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा ३३ वा हंगाम समाप्त"व्यवसायाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उद्योगशिक्षण या क्षेत्रांचा सुसंवाद आवश्यक"ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - डॉ.राजन गवसडॉ.म.सु.पाटील वैश्विक दृष्टिकोन अंगीकारलेले समीक्षक : प्राचार्य डॉ.दिलीप धोंगडे

जाहिरात

 

कोल्हापूर : नगररचना विभागामार्फत एक दिवसाचा विशेष कॅम्प

schedule25 Feb 26 person by visibility 155 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार नगररचना विभागाच्यावतीने शुक्रवार दि.27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत एक दिवसाच्या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कॅम्पमध्ये महापालिका क्षेत्रातील नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या बांधकाम परवानगी व भोगवटा प्रस्ताव मंजुरी देण्यात येणार आहे.

 तरी या कॅम्पमध्ये संबंधीत अर्जदार, मिळकतधारक, आर्किटेक्ट, इंजिनियर यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह सहभाग व्हावे असे आवाहन नगररचना विभागामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes