SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अजित डोवाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सन्मानशासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर​'रोटरी मिडटाऊन', 'भागीरथी' आणि 'वस्त्रम्'चा आदर्श उपक्रम; शिलाई प्रशिक्षणातून महिला होताहेत उद्योजिकाप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये महापौर रूपाराणी निकम यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ व गणवेश वाटप कार्यक्रम उत्साहातशिवाजी विद्यापीठामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात राधानगरी धरण 99.14 टक्के भरले; कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी धरणांची वाटचाल पूर्णत्वाकडे; जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखालीडी. वाय. पाटील व तंत्र विद्यापीठाला ‘बेस्ट युनिव्हर्सिटी’ पुरस्कार; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याहस्ते सन्मान दानोळीत शादीखाना हॉलसाठी २५ लाखांचा निधी; आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते पायाखुदाईकोल्हापूर सर्किट बेंच अधिसूचनेच्या वर्षपूर्तीनिमित्त 'पदवीधर मित्र'च्यावतीने शहरात साखर वाटपवातानुकुलित, पर्यावरणपूरक ई बसेसमुळे कोल्हापूर शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला मिळणार बळकटी : खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात

schedule01 Aug 26 person by visibility 110 categoryसामाजिक

कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.  

यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, डॉ.रामचंद्र पवार, डॉ.रणधीर शिंदे,  डॉ.एस.जी.घाणे, अध्यासनाचे समन्वयक डॉ.ए.एम.सरवदे, डॉ.प्रभंजन माने, डॉ.तृप्ती करेकट्टी, डॉ.आर.जी.बारवेकर, डॉ.एम.एस.वासवाणी, डॉ.धनंजय सुतार, डॉ.मचंछिद्र गोफणे, उपकुलसचिव डॉ.विभा अंत्रेडी, डॉ.उत्तम सकट, डॉ.निलेश बनसोडे, सुरेश बंडगर, सुरेखा आडके, अनिल साळोखे, अरविंद पाटील, बाबुराव तिळणे यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्रशासकीय सेवक, अधिकारी आणि शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, विद्यापीठाच्या  शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे,  डॉ. रुपाली संकपाळ, डॉ. विद्यानंद खंडागळे, रत्नदीप पाटील, रुचिता थरोली, सना शेख, प्रवीण मोरे, शुभम गायकवाड  यांचेसह अधिविभागातील प्राध्यापक, शिक्षक, संशोधक विद्यार्थी, एम.एड., बी.एड., एम.एड. एकात्मिक आणि बी.एस्सी.-बी.एड. (ITEP) चे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes