नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एच.एस.सी. परीक्षा विज्ञानशाखेचा निकाल ९४ टक्के
schedule02 May 26 person by visibility 153 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : दि मोहामेडन एज्यु. सोसायटी संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एच.एस.सी. परीक्षा फेब्रु.२०२६ चा विज्ञानशाखेचा निकाल ९४ टक्के तर कलाशाखेचा निकाल ९२ टक्के लागला.
कला शाखेमध्ये प्रथम पटेल स्वालेहा जमीर ७७.१७% द्वितीय पठाण मुस्कान नवाज ७६.१७% तृतीय उस्ताद आयान समीर ७५.८३%
विज्ञान शाखेमध्ये प्रथम मुजावर सादिया रफिक ७२.६७% द्वितीय कागवाडे अमन सलीमजावेद ७०.५०% तृतीय मणेर आयेशाकौसर बद्रुद्दीन ६१.६७%
संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष आदील फरास, शाळा समिती चेअरमन रफिक शेख, संचालक हाजी लियाकत मुजावर, रफिक मुल्ला, फारूक पटवेगार, अल्ताफ झांजी, पापाभाई बागवान, हाजी जहांगीर अत्तार, मलिक बागवान तसेच मुख्याध्यापक काझी एस.एस. शिक्षिका खटावकर एस.एस., मुल्ला.एस.आय., मुजावर ए.एस. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.