SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सीपीआर हॉस्पिटलचा हृदयरोग विभाग महाराष्ट्रात क्रमांक - 1; सर्वाधिक 11 TAVI यशस्वी शस्त्रक्रियाशिवाजी विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कौतुकास्पद: आनंदराव पाटील; विद्यापीठाचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहातगर्दीचा फायदा घेऊन सोन्याची गंठण चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेस अटककरवीर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादनहिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन...!डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलहिवाळी अधिवेशनात न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणीचा प्रश्न मांडणार; सतेज पाटील : न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपाला काँग्रेसचा पाठिंबा कोल्हापूर : साठमारी परिसरातील घरफाळ्याची थकबाकी न भरल्याने आठ गाळे सीलASDD प्रवर्गातील मतदारांना नाव समाविष्ट करण्याची आणखी एक संधीनिवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन हयातीचे दाखले सादर करावेत

जाहिरात

 

गोकुळ दूध संघाच्या नूतन संचालकांनी घेतली उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट

schedule17 Nov 26 person by visibility 315 categoryउद्योग

 ◼️श्री अंबाबाई देवीची प्रतिमा व गोकुळची उत्पादने भेट देऊन केला सत्कार
​           
मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाच्या नूतन संचालकांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गोकुळ दूध संघाचे नूतन अध्यक्ष माजी आमदार राजेश पाटील व संचालकांच्यावतीने उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांना करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवीची प्रतिमा आणि गोकुळची दुग्ध उत्पादने भेट देऊन सत्कार केला.
​           
उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांची भेट घेतलेल्यांमध्ये गोकुळ दूध संघाचे नूतन चेअरमन व माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह अजित नरके, अंबरिषसिंह घाटगे, कर्णसिंह गायकवाड, चेतन नरके, अमरसिंह पाटील, रणजितसिंह कृष्णराव ऊर्फ के. पी. पाटील, राहुल पी. एन. पाटील, विरेंद्रसिंह मंडलिक, मदन देसाई, अजित पाटील, रणजितसिंह पाटील (शिरोळ), कार्यकारी संचालक डाॅ. योगेश गोडबोले यांचा समावेश होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes