बेळगावी येथे DSC भरती रॅलीचे आयोजन
schedule26 Feb 26 person by visibility 106 categoryराज्य
कोल्हापूर : माजी सैनिकांसाठी मराठा लाइट रेजिमेंटल सेंटर, बेळगावी अंतर्गत 16 मार्च रोजी भरती रॅली आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त), ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा ई मेल - zswo_kolhapur@maharashtra.gov.in व दूरध्वनी क्र. ०२३१-२६६५७१२ किंवा व्हाट्सअप क्र.९१७२०३५६१२ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क साधावा.