SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घोडावत गुळ प्रकल्पाचे धुराडे कोसळलेडी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा 'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथमरमजान ईद व गुढीपाडवा निमित्त ‘गोकुळ’ च्या दुधाची विक्रमी विक्रीपर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण काळाची गरजमाणगाव परिषदेतून सामाजिक बदलाची खरी सुरुवात : जिल्हाधिकारी अमोल येडगेपवित्र रमजान ईद: संयम, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा मंगल सोहळाभारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ: सनईचे जादुगार आणि भारतीय संस्कृतीचे दूतऐतिहासिक माणगाव परिषदेचा १०६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा होणार :जिल्हाधिकारी अमोल येडगेविद्यापीठात जीएसटी सुधारणांबाबत सोमवारपासून राष्ट्रीय चर्चासत्रजनकल्याणाच्या योजना गावागावात पोहोचवून कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात आदर्श बनवण्याचे काम नूतन पदाधिकारी आणि सदस्यांनी करावे: खासदार धनंजय महाडिक यांची सूचना

जाहिरात

 

घोडावत गुळ प्रकल्पाचे धुराडे कोसळले

schedule21 Mar 26 person by visibility 125 categoryसामाजिक

जयसिंगपूर : चिपरी येथे सुरू असलेल्या  घोडावत कन्झ्युमर लि. गुळ प्रकल्पाचे धुराडे 17 मार्च रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

 अवकाळी पावसा मुळे  सांगली, कोल्हापूर, सातारा येथे सायंकाळ झाली की जोराचा सोसाट्याचा वारा सुटतो. वादळाची परिस्थिती निर्माण होऊन पाऊस पडतो. 17 मार्च रोजी झालेल्या वादळ वाऱ्यामुळे चिपरी येथील घोडावत कन्झ्युमर लि.  गुळ प्रकल्पाचे धुराडे (चिमणी) कोसळले. यावेळी उपस्थित असलेले कामगार प्रकल्पात काम करत होते. 

धुराड्याच्या आसपास कोणी नसल्यामुळे जीवित हानी टळली. धुराडे कोसळल्यामुळे प्रकल्पाचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes