SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘स्फोटके नियम २००८’ मध्ये सुधारणेसाठी केंद्राला प्रस्ताव सादर करणारराज्यभर गुटखा माफियांचे धाबे दणाणले: १९५ ठिकाणी धाडी, २ कोटींचा मुद्देमाल जप्त! १९२ व्यक्तींना अटकराज्यात मानसिक आरोग्य सेवांचे जाळे अधिक मजबूत करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​"मोसमी पावसाचे राज्यात आगमन, मात्र सर्वदूर सक्रियतेसाठी १५ जूनची प्रतीक्षा; बळीराजाची नजर आकाशाकडे!"डीकेटीईच्या ६ विद्यार्थ्यांची क्लिंजनबर्ग कंपनीत वार्षिक सहा लाख पॅकेजवरती निवडअवर्षण परिस्थितीत ऊस पीक संवर्धनाबाबत आवाडे कारखान्याचा शेतकरी मेळावाकरिअर नियोजना पासून प्रवेश प्रक्रिये पर्यंत; केआयटीने दिला विद्यार्थी-पालकांना आत्मविश्वास सहकाराचा इतिहास 'दत्ताजीराव कदमां'शिवाय अपूर्ण; शरद पवारांकडून कार्याचा गौरवदूरशिक्षण केंद्राच्या एमबीए प्रवेश प्रक्रिया फेरीचे आयोजन जागतिक अन्न सुरक्षा दिन: सुरक्षित अन्न, निरोगी आरोग्य!

जाहिरात

 

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'आप'तर्फे रक्तदान शिबिर

schedule06 Jun 26 person by visibility 196 categoryसामाजिक

कोल्हापूर  : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महालक्ष्मी ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला 50 हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आले. 

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. रक्तदान शिबिराचे हे सातवे वर्ष असल्याचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, समीर लतीफ, दिग्विजय चिले, दुष्यंत माने, विजय हेगडे, शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी, राकेश गायकवाड, लाला बिरजे, संजय नलवडे, अमरसिंह दळवी, चेतन चौगुले, दिलीप पाटील, उमेश वडर, प्रतीक माने, लखन काझी, अली मुजावर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes