SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षणशास्त्र अधिविभागात विज्ञान दिन५ व ६ मार्च रोजी पन्हाळा, गगनबावडा व आजरा आयटीआय येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन‘गोकुळ’ च्या दूध उत्पादकांसाठी ‘हवामान निकषांधारित जनावरांची विमा योजना’ : चेअरमन नविद मुश्रीफसंभाजीनगर बस स्थानक च्या नूतन नामफलकावर कोल्हापूर नावाचा समावेश करावा; शहरभान'ची मागणीसावधान! कोल्हापुरात १६ मार्चपासून 'हेल्मेट' सक्ती; विना हेल्मेट टोल नाक्यावर 'नो एन्ट्री'जनगणनेचे काम अचूक असावे : जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षितभाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक पक्षीय कामात सक्रिय, जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेवून केली कामांची आखणीशासकीय वसतिगृह व स्वयंम योजनांचे प्रवेश वेळापत्रक जाहीरकोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई: 'सान्वीक वेल्थ'चा मुख्य सूत्रधार ४ वर्षांनंतर गजाआड!तोंडातील बुरशीजन्य संसर्ग रोखणारे जेल विकसित; डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचे यश

जाहिरात

 

शिक्षणशास्त्र अधिविभागात विज्ञान दिन

schedule04 Mar 26 person by visibility 114 categoryराज्य

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांसह साजरा करण्यात आला. 

“वूमन इन सायन्स: कॅटलायझिंग विकसित भारत” या विषयावर अधिविभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन आणि सायन्स एस्केप कृती आदी उपक्रम राबविण्यात आले.

 यावेळी डॉ. विद्यानंद खंडाळे, अधिविभाग प्रमुख डॉ. चेतना प्र. सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समन्वयक डॉ. रुपाली संकपाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजनंदिनी व  कॅनैन रझा यांनी सूत्रसंचालन केले. निशांत कुमार यांनी आभार मानले. 

यावेळी डॉ. सुप्रिया पाटील, सरस्वती कांबळे, सारिका पाटील, डॉ. अंजली गायकवाड, डॉ. विजय सदामते, आनंद कुंभार, श्रद्धा तांडेल, साबिया बागवान, सुश्मिता देब, अजय तरंगे, महादेव लोंढे, किशोर पाटील, किरण पाटील, शिक्षक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes