SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घोषवाक्य व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : उपसंचालक (माहिती) प्रवीण टाकेशिवाजी विद्यापीठामध्ये प्रथमच 'माझे विद्यार्थी, माझे उद्योजक' माजी विद्यार्थ्यांसोबत सामंजस्य करारभीमा कृषी प्रदर्शन पाहण्यास चार दिवसात झाला गर्दीचा उच्चांकपर्यावरण जीवनवादाशी जोडल्यास मानवी जीवन सुसह्यविश्वकर्मा पुरस्कारासाठी 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेतजीवाणू संसर्ग ओळखणारे पोर्टेबल इलेक्ट्रोकेमिकल उपकरण विकसित; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे संशोधन आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; १० मार्च पर्यंत करता येणार अर्जकोल्हापूरच्या नुतन महापौर रुपाराणी निकम, उप-महापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेशतात्यासाहेब कोरे डिप्लोमाच्या २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक: दादासाहेब फाळके

जाहिरात

 

कोल्हापूरच्या नुतन महापौर रुपाराणी निकम, उप-महापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेश

schedule16 Feb 26 person by visibility 199 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुतन महापौर रुपाराणी निकम यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला.

 तर उपमहापौर अक्षय जरग यांनी त्यांच्या कार्यालयात आमदार विनय कोरे यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला.

  यावेळी खासदार धनंजय महाडीक, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता शारगंधर देशमुख, मुरलीधर जाधव, इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक ऋतूराज क्षिरसागर, माजी नगरसेवक जयंत पाटील, सत्यजित कदम, सुनिल कदम, विक्रम जरग, कृष्णराज महाडीक, पृथ्वीराज महाडीक, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, संग्रामसिंह निकम, नगरसेवक, नगरसेविका व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes