SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डिजिटल युगात 'सायबर प्रतिकारशक्ती' काळाची गरज - राज्य महिला आयोगाच्या बैठकीत विचारमंथनविविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावाडी .वाय. पाटील अभियांत्रिकीच्या प्रा प्रल्हाद गवळी यांना पीएच. डी.डीवायपी साळोखेनगरच्या विद्यार्थ्यांचे 'अभियंता करंडक' आणि 'वसंत करंडक' स्पर्धेत यशविनायक भोसले यांचा 'लायन्स गौरव' पुरस्काराने सन्मान गोकुळ दूधसंघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशभारत सरकारच्या एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीईस १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजुरछत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादनआरक्षणाचे जनक आणि लोकराजा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादनजागतिक आहारमुक्त दिवस: शरीर आणि मनाच्या आरोग्याचा उत्सव

जाहिरात

 

डी .वाय. पाटील अभियांत्रिकीच्या प्रा प्रल्हाद गवळी यांना पीएच. डी.

schedule06 May 26 person by visibility 90 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : येथील डी .वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालया मधील  प्रल्हाद रंगराव गवळी यांनी संगणक विज्ञान  या विषयात  वेल्लोर इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी येथून पीएच.डी. पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे. 

'भारतीय पक्ष्यांच्या वर्गीकरणासाठी  डीप लर्निंग फ्रेमवर्कचा वापर' या विषयावर त्यांनी डॉ. जे सायरा बानू यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रबंध सादर केला होता.

डॉ. गवळी यांनी आपल्या संशोधन कार्यादरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सहा क्यू १, क्यू २ जर्नलमध्ये अनेक संशोधन लेख प्रकाशित केले असून, त्यांना २ लाखांचा संशोधन निधीही प्राप्त झाला आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के.गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes