SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ऊस तोड मजुरांच्या कुटुंबियांसमवेत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची दिवाळीगोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन होण्याचा मार्ग मोकळा?अध्यादेशाच्या विरोधात कोल्हापुरात पेटला सहकाराचा असंतोष; 'गोकुळ'वरील सरकारचा डाका खपवून घेणार नाही!सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामातील साखर पोत्याचे नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पूजन‘गोकुळ’वर शासननियुक्त सदस्यांचा घाला; सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात विराट ‘संघर्ष मोर्चा’!राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन: न्याय सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्पगोकुळ दूध संघाचे १२ संचालक २९ ऑक्टोबरपासून बेपत्ता; शोध घेऊन हजर करण्याची डाव्या आघाडीची पोलिसांकडे मागणी, अन्यथा ५.५ लाख शेतकरी रस्त्यावर उतरणार!शासननियुक्त संचालकांच्या अध्यादेशाला समविचारीचे न्यायालयात आव्हान; उद्या सर्किट बेंचमध्ये सुनावणी गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात उद्या संघर्ष मोर्चाआदिवासी पाड्यात मंत्री मंगलप्रभात लोढा यांची दिवाळी; चिमुकल्यांना दिल्या भेटवस्तूंच्या अनमोल भेटी; शैक्षणिक साहित्य, खेळणी, फटाके आणि सायकलींचे वाटप

जाहिरात

 

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामातील साखर पोत्याचे नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पूजन

schedule09 Nov 26 person by visibility 199 categoryउद्योग

◼️गळीत हंगामाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा; कारखान्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती....


कोल्हापूर  : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात सन २०२६-२७ च्या गळीत हंगामातील उत्पादित साखर पोत्याचे पूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नामदार हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते उत्साहात करण्यात आले.

यावेळी कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर साखर उत्पादनाच्या प्रक्रियेला महत्त्वपूर्ण स्थान असून, साखर पोत्याचे पूजन हा कारखान्याच्या उत्पादन प्रवासातील एक आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे.

ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे सभासद, अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांच्या सामूहिक योगदानातून साखर उद्योगाची वाटचाल पुढे जात असते. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि कारखान्याची प्रगती अधिक गतिमान व्हावी, या अपेक्षेने यंदाचा गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes