SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा; शिवाजी विद्यापीठाबाहेर इंडिया आघाडीचे आक्रमक प्रदर्शन!दिल्लीत राडा: पीएम निवासस्थानाबाहेर निदर्शनादरम्यान राहुल गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात, धक्काबुक्कीत नाकातून वाहू लागले रक्तसासने मैदानावरील अद्ययावत बॅडमिंटन हॉलचे काम ८० टक्के पूर्ण; आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केली कामाची पाहणीआधुनिक चुंबकीय ढवळणी यंत्राच्या डिझाईनला पेटंट शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे यशकोल्हापूरच्या मैदानातून उमटणार आंतरराष्ट्रीय डंका; स्टेडियमसाठी सामंजस्य करार फत्ते!येत्या गुरुवारी प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर अभियानाचे आयोजनपावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज; आंतरराज्य समन्वयावर भरकोल्हापूर मनपा स्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा उत्साहात; महाराष्ट्र हायस्कूल, उषाराजे हायस्कूल ठरले विजेते!वारणा दूध संघाचा ५८ वा वर्धापन दिन उत्साहात

जाहिरात

 

येत्या गुरुवारी प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन

schedule21 Jul 26 person by visibility 98 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत गुरुवार, 23 जुलै रोजी सकाळी 10 ते दु. 2 या वेळेत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर, सी बिल्डींग, शासकीय निवासस्थान, विचारेमाळ येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये 2 खासगी उद्योजकांकडून 50 पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. या पदांकरीता किमान 12 वी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र राहतील. 

इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या 3 प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes