SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राधानगरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा मोठा दणका; जुगार अड्ड्यावर छापा टाकून ८ लाखांचा मुद्देमाल जप्त!समाजशास्त्राची जाणीव असलेल्या नेतृत्वाकडूनच समाज परिवर्तन : पृथ्वीराज चव्हाणविद्यार्थ्यांनी शाश्वत विकासावर अभ्यास करावा : डॉ विजय कुंभार‘विज्ञानातील महिला’ विषयावर विद्यापीठात विशेष ग्रंथप्रदर्शनशिक्षणशास्त्र अधिविभागात दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजनडॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कारपोषण अभियानात कोल्हापूरचा तिसरा क्रमांककोल्हापूरच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा विमानतळ उचलेल अशा सेवा आणि सुविधा उभाराव्यातस्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे करु नये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची महावितरणकडे मागणीकोल्हापुरात 'माझं शहर, माझी जबाबदारी' स्वच्छता अभियान यशस्वी; महापौर रूपाराणी निकम यांनी मानले कोल्हापूरकरांचे आभार

जाहिरात

 

शिक्षणशास्त्र अधिविभागात दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

schedule28 Feb 26 person by visibility 108 categoryराज्य

कोल्हापूर  : शिवाजी विद्यापीठातील शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या वतीने दि. ५ व ६ दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. "एम्ब्रेसिंग डायव्हर्सिटी: रीइमेजिनिंग इन्क्लुसिव एज्युकेशन इन अ ग्लोबलाइज्ड वर्ल्ड" हा मुख्य विषय आहे.

 परिसंवादाचे उदघाटन गुरुवारी दि. ५ मार्च  रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठातील शिक्षणशास्त्र सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठातील प्रभारी प्र.कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव, प्रमुख अतिथी  म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे व प्रमुख उपस्थिती आंतरविद्याशाखेचे  अधिष्ठाता प्रा.डॉ.अजय साळी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.

 प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी यांनी परिसंवादात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. चेतना प्र. सोनकांबळे व समन्वयक  डॉ. विद्यानंद खंडागळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes