SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘बेस्ट परफॉर्मिंग युनिव्हर्सिटी’ अवार्डगोकूळ दूध संघ निवडणूक: महायुतीचे जागावाटप जाहीर; राष्ट्रवादी सर्वाधिक ९ जागांवर लढणार!देशात लोकशाही संपवून हुकूमशाही सुरू; मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा: आमदार सतेज पाटील यांचा घणाघातकोल्हापूर : नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिर परिसरासह शहरात विशेष स्वच्छता मोहीमकोल्हापूर : पाणीपट्टी थकबाकी व अनधिकृत कनेक्शनवर कारवाई; उपद्रव शोध पथकाकडून 1.20 कोटींची वसुलीकोल्हापूर : जोतिबा रोड ते महाद्वाररोड परिसरातील हातगाड्यांवर कारवाईसमाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्याची जबाबदारी कलावंतांवर: अभिनेते डॉ. मिलिंद शिंदेवंचितांचा सिनेमा म्हणजे केवळ दुःखाचे चित्रण नव्हे : अविनाश भालेजागतिक अभिजात भाषांच्या अनुषंगाने २८ पासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदशिवाजी मार्केट फेरीवाला सर्वेक्षण: मुदतवाढ व फॉर्म वाटपासाठी स्वतंत्र व्यवस्था करा : नगरसेवक आश्किन आजरेकर

जाहिरात

 

गोकूळ दूध संघ निवडणूक: महायुतीचे जागावाटप जाहीर; राष्ट्रवादी सर्वाधिक ९ जागांवर लढणार!

schedule07 Oct 26 person by visibility 167 categoryराजकीय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड म्हणजेच 'गोकूळ'च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत जागावाटप जाहीर झाले आहे. गेल्या सहा महिन्यांतील राजकीय चुरशीनंतर अखेर महायुतीमधील सर्व मतभेद दूर करण्यात नेत्यांना यश आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली.

महायुतीचे पक्षनिहाय जागावाटप:
 * राष्ट्रवादी काँग्रेस: ९ जागा (सर्वाधिक)
 * भारतीय जनता पक्ष (भाजप): ७ जागा
 * शिवसेना: ७ जागा
 * जनसुराज्य शक्ती पक्ष: २ जागा (सर्वात कमी)

 बैठकीस चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर आता मंत्री हसन मुश्रीफ लवकरच ट्विटरद्वारे अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes