SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
खिद्रापूर मंदिर संवर्धनासोबतच स्थानिकांच्या हक्कांचेही संरक्षण व्हावे : आमदार यड्रावकर'आम्ही एकत्र लढणार!': राहुल गांधी आणि विरोधकांची गांधी स्मृतीस्थळावर NEET च्या मृतांना आदरांजलीबीएचएमएस आणि सीसीएमपी पात्र डॉक्टरांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार : मंत्री हसन मुश्रीफशिवाजी विद्यापीठाचा कौशल्य विकासासाठी हुबळीच्या ट्रस्टसमवेत सामंजस्य करारशिवाजी विद्यापीठात लोकमान्य टिळक जयंतीआयटीआय प्रवेशासाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेतयेत्या रविवारी कारगिल विजय दिवसाचे आयोजन“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” : महापौर रूपाराणी निकमकोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम: गगनबावाड्यात सर्वाधिक पाऊस, पंचगंगा नदीची पातळी इशारा पातळीच्या खालीस्वराज्याचा हुंकार: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

जाहिरात

 

स्व. अजितदादा पवार यांना गोकुळ तर्फे अभिवादन

schedule22 Jul 26 person by visibility 282 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या विकास कक्ष ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्वक स्मरण करण्यात आले. कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी संघाचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.दयावर्धन कामत, संकलन सहा.व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, धनाजी पाटील, डॉ.एम.पी.पाटील, भरत मोळे, संभाजी पाटील, डॉ.प्रकाश दळवी, संग्राम पाटील, प्रकाश आसुर्लेकर तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes