महापालिकेच्यावतीने माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी
schedule02 Oct 26 person by visibility 202 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज शास्त्रीनगर येथील लालबहाद्दुर शास्त्री यांच्या पुतळयास उपशहर अभियंता सुरेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सागर शिंदे, माजी नसगरसेविका प्रा.डॉ.रुपा शहा, शैलजा पाटील, पूजादेवी आपटे, अनिता कांबळे, शंकर गुरव, महादेव गुरव,विनायक कुंभार, कविता पाटील, अमित ढोबळे, सरस्वती चुनेकर विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.