SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेदुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसलेक लाडकी योजनेचा लाभ आता अधिक सुलभ : लेक लाडकी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार : आदिती तटकरे महाराष्ट्र पोलीस दलाची पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम यशस्वीराष्ट्रीय विनोद दिन: हसण्याचे महत्त्व आणि आनंदोत्सवभाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात निरोगी महाराष्ट्र - सुदृढ महाराष्ट्रसाठी कार्य करणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरस्वातंत्र्य दिनानिमित्त सर्किट बेंच येथे ध्वजारोहण समारंभ महा-पल्स एआय आणि ‘आशा साथी’मुळे कोल्हापूरच्या आरोग्य व्यवस्थेला डिजिटल बळकटी : पालकमंत्री कोल्हापूर: सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण इमारतीचे उद्घाटन

जाहिरात

 

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्किट बेंच येथे ध्वजारोहण समारंभ

schedule15 Aug 26 person by visibility 240 categoryराज्य

कोल्हापूर :  मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंच येथे न्यायमूर्ती श्रीमती शर्मिला यू. देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी न्यायमूर्ती राजेश एस. पाटील,शैलेश पी. ब्रह्मे,अभय जे.मंत्री, नीरज पी. धोटे व अश्विन डी. भोबे यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी न्या. श्रीमती देशमुख यांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या .

 या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश,वरिष्ठ न्यायिक अधिकारी, सरकारी व अतिरिक्त सरकारी अभियोक्ते, वरिष्ठ अधिवक्ते, बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य, तसेच विविध शासकीय व प्रशासकीय विभागांचे अधिकारी आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes