SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठात लवकरच ‘एमबीए ग्लोबल’ अभ्यासक्रमकोरे अभियांत्रिकीचे प्रा. अनिकेत तोडकर यांना पी.एच.डी. पदवी प्रदानशिवजयंती दिनी 'मेरा युवा भारत' मेगा पदयात्रेचे आयोजनव्हिनस कॉर्नर मार्केट व छ.शिवाजी मार्केट मधील थकबाकी असलेले पाच दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सीलकेंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादनावर भर द्यावा भीमा कृषी प्रदर्शनात खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची कोल्हापूर महापालिकेला अभ्यास भेटमहात्मा बसवेश्वर पुरस्कारासाठी 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनएम .एड व बी .एड –एम .एड (एकात्मिक ) साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२६बी.एस्सी.बी .एड् ((ITEP) साठी नॅशनल कॉमन एट्रन्स टेस्ट (NCTE) अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२६डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

जाहिरात

 

एम .एड व बी .एड –एम .एड (एकात्मिक ) साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२६

schedule13 Feb 26 person by visibility 92 categoryशैक्षणिक

  कोल्हापूर: शिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी वि‌द्यापीठ, कोल्हापूर येथे एम .एड व बी .एड –एम .एड (एकात्मिक ) अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. एम .एड या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर व डी.एल .एड किंवा बी.एड उत्तीर्ण असणे वर्षाची अंतिम परीक्षा दिलेली आहे असे विद्यार्थी एम .एड साठी पात्र आहेत.

  त्याचप्रमाणे बी .एड –एम .एड (एकात्मिक ) या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या अंतिम परीक्षा दिलेली आहे असे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या स्टेट कॉमन एट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेद्वारे प्रवेश घेऊ शकतात.

  या प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२६ असून प्रवेश परीक्षा फॉर्म ची लिंक: https://cetcell.mahacet.org/आहे अधिक माहिती करिता शिक्षणशास्त्र अधिविभागास संपर्क साधावा असे आव्हान अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes