SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सूक्ष्म नियोजन व जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करा : जिल्हाध्यक्ष विजय जाधवपुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता देवी जाधव आणि शिक्षक मतदार संघातून कौस्तुभ गावडे यांना मताधिक्य देणार : भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलकरवीर तालुक्यात राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ उद्या; दिग्गज नेत्यांची राहणार उपस्थिती‘शिक्षण वाचवा, देश वाचवा!’; गारगोटीत विद्यार्थ्यांची जनजागृती फेरीउद्योजकीय यशासाठी शिस्त, वक्तशीरपणा, कठोर परिश्रम आवश्यक : डॉ. वेर्णेकरभुदरगड महसूल लोक अदालतीत २२ प्रकरणांमध्ये तडजोड; १७६ खातेदारांना लाभपन्हाळा महसूल लोक अदालतीत ३० प्रकरणांमध्ये तडजोड; १४२ खातेदारांना लाभजिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेतून पोषण विषयक जनजागृती; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विभागाचे कौतुकमुख्य निवडणूक आयुक्तांच्या आंदोलनापूर्वीच हायवोल्टेज ड्रामा: सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके विमानतळावरच ताब्यात, दिल्लीत कडेकोट सुरक्षाजागतिक मानसिक आरोग्य दिन: आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज

जाहिरात

 

भुदरगड महसूल लोक अदालतीत २२ प्रकरणांमध्ये तडजोड; १७६ खातेदारांना लाभ

schedule10 Oct 26 person by visibility 186 categoryराज्य

कोल्हापूर : महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत तहसिल कार्यालय भुदरगड येथे महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीसाठी एकूण २८ प्रकरणांमध्ये संबंधितांना उपस्थित राहण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी २४ प्रकरणांमध्ये पक्षकार उपस्थित होते. यातील २२ प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांनी समक्ष परस्पर संमतीने तडजोड सादर केली. या महसूल लोक अदालतीमध्ये एकूण १७६ खातेदारांना लाभ दिल्या असल्याची माहिती भुदरगड तहसिलदार अर्चना पाटील यांनी दिली.

महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्याबाबत निर्देश दिले आहे.

 त्यानुसार महसूल विषयक प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी या अभियानांतर्गत लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes