SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक वारशाचे रक्षक: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनशक्तीपीठ महामार्गाविरोधात सोमवारी सर्वपक्षीय एकवटणार, कसबा बावड्यात मेळावाकोल्हापूर : स्विमिंग पूलमध्ये बुडून दहावीतील विद्यार्थ्याचा अंतसार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस७००हून अधिक मंदिरे बांधणारे हसन मुश्रीफ जिहादी कसे?डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, तळसंदेच्या 132 विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवडवाढत्या महागाईच्या निषेधार्थ कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अभिनव 'विडंबनात्मक' आंदोलनआपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी डॉ .विजय राठोड बेळगावच्या राष्ट्रीय साहित्य संमेलनात कोल्हापूरचा डंका! ३ महिला कवयित्रींचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानजागतिक उच्च रक्तदाब दिन: शांत आव्हानाचा सामना करण्यासाठी जागरूकतेची गरज

जाहिरात

 

कोल्हापूर : स्विमिंग पूलमध्ये बुडून दहावीतील विद्यार्थ्याचा अंत

schedule17 May 26 person by visibility 316 categoryगुन्हे

कोल्हापूर : येथील छत्रपती शिवाजी जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. 

अभिनंदनकुमार राजेशकुमार सिंह असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो मूळचा बिहारचा रहिवासी होता. त्याचे कुटुंब सध्या कोल्हापुरात राहत असून अभिनंदनकुमार येथे दहावीत शिकत होता. 

आज सायंकाळी पाचच्या सुमारास छत्रपती शिवाजी स्टेडियममधील तलावात पोहत असताना ही दुर्घटना घडली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, सीपीआर पोलीस चौकीत या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes