SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर हादरले: शिंगणापुरात नदीत बुडून ४ वर्षीय चिमुल्याचा दुर्दैवी मृत्यूफ्लिपकार्टमध्ये डीकेटीईच्या एमबीएच्या पंधरा विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवडशाहू विचारांचे भाष्यकार ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना (मरणोपरांत) ४० वा 'राजर्षी शाहू पुरस्कार' जाहीरड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार:पालकमंत्री हसन मुश्रीफकोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरूखेत बचाव अभियान अंतर्गत कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे प्रशिक्षणखरीप हंगामासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देशकोल्हापुरात मोफत 'वॉटर रेस्क्यू' प्रशिक्षण: दिनकर कांबळे यांचा पुढाकारकोल्हापुरात 'इनर व्हील क्लब'तर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बसथांब्याचे लोकार्पणसुवर्णतुला: हिंदवी स्वराज्याच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात

जाहिरात

 

कोल्हापूर हादरले: शिंगणापुरात नदीत बुडून ४ वर्षीय चिमुल्याचा दुर्दैवी मृत्यू

schedule04 Jun 26 person by visibility 80 categoryगुन्हे

शिंगणापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर (माळवाडी) येथे आज सकाळी खेळता-खेळता नदीत पडल्याने ४ वर्षीय मानस गणेश कांबळे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांसोबत नदीकाठी गेलेला मानस अचानक खोल पाण्यात गेल्याने बुडाला.
 
स्थानिक युवक आणि कोल्हापूर महानगरपालिका अग्निशामक दलाच्या सुमारे दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर मानसचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

 गवंडी कामगार असलेल्या कांबळे कुटुंबाचा हा एकुलता मुलगा होता. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे नदीकाठावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes