SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उदगाव ग्रामीण रुग्णालयात २६ पदसंख्या भरतीला मंजुरी : आमदार यड्रावकरसीपीआर नूतनीकरण वास्तूचे जुलैच्या पहिल्या आठवडयात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन : मंत्री हसन मुश्रीफविनापरवाना क्लासेसविरोधात महापालिकेची संयुक्त कारवाई ; अनअकॅडमी क्लासेस सीलगांधी मैदान परिसरातील 4 हातगाडया व चिंदी विक्रेत्यांची 124 गाठोडी जप्त28 जून रोजी कोल्हापुरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम कोल्हापूर शिवसेनेत मोठा भूकंप: जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचा तडकाफडकी राजीनामा!पालघर अपघात : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरिततात्काळ आपत्तीजन्य इशारे प्रसारित होण्यासाठी राज्य शासनाची अर्ली वॉर्निंग सिस्टम अधिक सक्षमगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करणार : जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलजागतिक नाविक दिन: जागतिक अर्थव्यवस्थेचे अनमोल शिल्पकार

जाहिरात

 

गांधी मैदान परिसरातील 4 हातगाडया व चिंदी विक्रेत्यांची 124 गाठोडी जप्त

schedule25 Jun 26 person by visibility 111 categoryमहानगरपालिका

  कोल्हापूर : गांधी मैदान येथील महापालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाची आज दुपारी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी पाहणी केली. यावेळी वाचनालयाच्या परिसरात विनापरवाना असणाऱ्या हातगाड्या काढण्याचे आदेश उपशहर अभियंता महादेव फुलारी यांनी दिले होते.

  त्यानुसार विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान व अतिक्रमण विभागामार्फत तात्काळ या परिसरातील 4 हातगाड्या जप्त करण्यात आल्या. तसेच दुपारी उद्यम नगर येथील चिंदी विक्रेत्यांचे १२४ गाठोडी जप्त करून उर्वरीत गाठोडी तात्काळ काढण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.

  सदरची कारवाई सहा.आयुक्त उज्वला शिंदे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, कनिष्ठ अभियंता अनिरुध्द कोरडे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत व कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes