SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेच्या १४६ कर्मचाऱ्यांची १५ कोटी ५ लाखांची रक्कम राष्ट्रीय निवृत्ती योजनेकडे वर्गविधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर!विधी शिक्षणातील कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी व्हावा : कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्केकोरे डिप्लोमा विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड; ६ लाखांचे वार्षिक पॅकेजजिल्हाधिकारी कार्यालय चौक ते आदित्य कॉर्नर या परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईव्यवसाय परवाना न घेतल्याने राजारामपुरीतील मेहता पब्लिशिंग हाऊसचे दुकान सीलबंदठरावधारकांवर विश्वास नसल्यानेच शपथा घ्यायला लावण्याची महायुतीच्या नेत्यांवर नामुष्की : सतीशचंद्र कांबळे मॉडेल युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रतिनिधित्वाची संधीकोंडीग्रे येथील आरोग्य शिबिरात ४२२ नागरिकांची तपासणीपदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

जाहिरात

 

कोरे डिप्लोमा विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड; ६ लाखांचे वार्षिक पॅकेज

schedule13 Oct 26 person by visibility 317 categoryशैक्षणिक

वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (TKIET), वारणानगरच्या डिप्लोमा सिव्हिल विभागातील विद्यार्थी रोहन माने याची मॉडर्न कन्स्ट्रक्शन, काँगो (दक्षिण आफ्रिका) या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. रोहन माने याला कंपनीकडून ६ लाख रुपये वार्षिक (6 LPA) पॅकेज मिळाले आहे.

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष,डॉ. विनय  कोरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

या यशाबद्दल श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जींनी यांच्या हस्ते रोहन माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डिप्लोमाचे प्राचार्य प्रा. पी. आर. पाटील , सेंट्रल टीपीओ प्रा. पी. जे. पाटील, सेंट्रल सिव्हिल टीपीसी प्रा. हंकारे,डिप्लोमा शैक्षणिक समन्वयक प्रा.एस.व्ही.सुर्वे , डिप्लोमा टीपीओ  आर. वाय. पोवार, सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. एस. जे. संकपाळ, सिव्हिल टीपीसी प्रा. आर. एस. कापरे तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट टीमचे सदस्य उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes