SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक वसुंधरा दिन पर्यावरणीय संकल्पाचा मुहूर्तअश्रूंची धार आणि सुन्न आठवणी: पहलगाम आतंकवादी हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजलीनारी शक्ती वंदन विधेयकाला विरोधाचा निषेध; मुंबईत भाजपचा विराट जन आक्रोश मोर्चानिवडणूक रणधुमाळी: पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगताबारामती, राहुरी पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची सांगता; महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला 'इंडिया स्किल्स ' स्पर्धेमध्ये रौप्यपदकवारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरुई येथे पंचगंगा नदीत बुडालेला यड्रावचा तरुण मृतावस्थेत आढळला‘डीकेटीईच्या मेकॅनिकलमधील विद्यार्थ्यांची टेस्ला या जगविख्यात कंपनीमध्ये भक्कम कामगिरी’

जाहिरात

 

रुई येथे पंचगंगा नदीत बुडालेला यड्रावचा तरुण मृतावस्थेत आढळला

schedule21 Apr 26 person by visibility 150 categoryगुन्हे

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील तोहिद पठाण या तरुणाचा पंचगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास रुई येथील बंधाऱ्यावर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असताना, पाण्याचा अंदाज न आल्याने तोहिद मोहरीतून वाहून गेला आणि बेपत्ता झाला.

 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून तातडीने शोधमोहीम राबवण्यात आली होती, मात्र सोमवारी यश आले नाही. अखेर आज (मंगळवारी) सकाळी त्याचा मृतदेह नदीपात्रात सापडला असून, याप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
 या घटनेमुळे यड्राव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes