नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एस.एस.सी. परीक्षा फेब्रु. २०२६ उर्दू माध्यमाचा निकाल ९५.६५ टक्के
schedule08 May 26 person by visibility 222 categoryराज्य
कोल्हापूर : दि मोहामेडन एज्यु. सोसायटी संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एस.एस.सी. परीक्षा फेब्रु. २०२६ चा उर्दू माध्यमाचा निकाल ९५.६५ टक्के तर मराठी माध्यमाचा निकाल ८० टक्के लागला.
उर्दू माध्यमामध्ये प्रथम हलीमा राजू खाटिक ८८.८०% द्वितीय तस्मिया राजू इनामदार ८३.४०% कुमारी साराहा महंमदजिलानी शेख ८२.८०%
मराठी माध्यम प्रथम नंदिनी श्रीकांत गायकवाड ७०.६० % सुहाना रियाज बागवान ६६.८०% कुमारी सादिया इरशाद बागवान ६२.२०%
संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष आदील फरास, शाळा समिती चेअरमन रफिक शेख, संचालक हाजी लियाकत मुजावर, रफिक मुल्ला, फारूक पटवेगार, अल्ताफ झांजी, हाजी पापाभाई बागवान, हाजी जहांगीर अत्तार, मलिक बागवान तसेच मुख्याध्यापक काझी एस.एस. शिक्षक अत्तार ए.जी. अथणीकर एन.ए. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.