SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना हाती घ्या : जिल्हाधिकारी अमोल येडगेहाजयात्रीचा पहिला जत्था उद्या कोल्हापुरात ......दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 23 जूनपासून सुरुडी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा ४ दशकांचा प्रवास अभिमानास्पद : डॉ. संजय डी. पाटील यांचे प्रतिपादन, ४१ वा वर्धापन दिन उत्साहातसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षारोपणडीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा इटली येथे ‘इटालियन टेक्नॉलॉजी ऍवॉर्ड’ ने सन्मानठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशाराकोल्हापूर शहरातील हॉटेल व्यावसायिकांचा रोजचा कचरा उठाव करावा; कर्तृत्व संस्थेतर्फे प्रशासक के. मंजूलक्ष्मी याना निवेदनदूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा : मंत्री अतुल सावेमोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

जाहिरात

 

हाजयात्रीचा पहिला जत्था उद्या कोल्हापुरात ......

schedule19 Jun 25 person by visibility 222 categoryसामाजिक

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्यातून जे लोक हजला सौदी अरबमध्ये मक्का मदीनाला  गेलेले आहेत त्यापैकी 40 लोक  प्रथमच मक्का मदीनातून  व्हाया  हैदराबाद मार्गे कोल्हापूर हज यात्रेकरू उद्या तारीख 20  दुपारी बारा वाजता  येणार असल्याने  कोल्हापूर एअरपोर्टला इंटरनॅशनल कनेक्शन निर्माण झालेला आहे.  यामुळे कोल्हापूर सांगली मिरज  मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 
 कोल्हापूरमध्ये येणारे हाजी लोकांचं स्वागत करण्याकरता  मुस्लिम समाजातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहावे असे आवाहन  कोल्हापूर हज कार्पोरेशन हाजी इस्माईल मकानदार यांनी केले आहे.

 तसेच भविष्यात कोल्हापूरला इंटरनॅशनल एअरपोर्टचा दर्जा मिळावा अशी मागणी कोल्हापूर हज कॉर्पोरेशन करत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes