SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा वारसा मोदी सरकारने पुढे नेला; राष्ट्रहितासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज व्हावे : किरीट सोमय्या‘गोकुळ’ मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजराडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'एक्सलंट' श्रेणीजन्म-मृत्युचे दाखले वितरणात दक्षता बाळगा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सूचनागोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणारसंवाद कौशल्य हीच प्रभावी प्रशासनाची गुरुकिल्ली : डॉ. आलोक जत्राटकररेड अलर्ट असतानाही प्रतिबंधात्मक उपाययोजना का केल्या नाहीत; सतेज पाटील यांचा विधिमंडळात सवाल कोल्हापूर: ॲड. विवेकानंद घाटगे यांचा ८ जुलै रोजी ग्रंथतुला करून जाहीर सत्कारकोल्हापूर: बंद घराचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या; २.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगतसतर्कतेचा इशारा: गगनबावडा तालुक्यातील 'वेसरफ' तलाव १००% भरला; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 52.34 मिमी पावसाची नोंद

schedule06 Jul 26 person by visibility 109 categoryराज्य

◼️गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 101.3 मिमी पाऊसाची नोंद

 कोल्हापूर : जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 101.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 16 मिमी, शिरोळ -12.4 मिमी, पन्हाळा- 59.6 मिमी, शाहुवाडी- 87 मिमी, राधानगरी- 65.7 मिमी, गगनबावडा- 101.3 मिमी, करवीर- 54.8 मिमी, कागल- 43.3 मिमी, गडहिंग्लज- 36.6 मिमी, भुदरगड- 38.4 मिमी, आजरा- 51.3 मिमी, चंदगड- 61.7 मिमी, असा एकूण 52.34 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes